शहरात दर आठवड्यात भरणारा रविवार बाजार बंद.
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर : शहरात दर आठवड्यात रविवारी बाजार भरत होता. मात्र आता कोरोनामुळे भरणार नसून व्यवसायिकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दररोज 20 च्या वर कोरोना बाधितांची नोंद…
