ढाणकी शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे पथसंंचलन
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ शहरात होणाऱ्या गणपती आणि इतर येणाऱ्या सणांमध्ये कुठल्याही प्रकारे जातीय तेढ निर्माण होणार नाही यासाठी बिटरगाव(बू) पोलीस प्रशासनाकडून ढाणकी शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी दि १८ सप्टेंबर रोजी…
