श्री काशी शिवमहापुरान पं. प्रदीप मिश्रा यांच्या संगीतमय सुश्राव्य वाणीतून होणार असल्याने आयोजन संदर्भात लाल पुलिया येथे बैठक सम्पन्न
27 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 24 पर्यंत असेल शिवमहापुराण5 ते 7 लाख भाविक शिवपुराण ऐकण्यासाठी येणार.अन्नदान आणि विविध सेवा देण्याचे आवाहन. प्रतिनिधी नितेश ताजणे वणी . अवघ्या विदर्भाचे लक्ष…
