राळेगांव तालुक्यातील लेआऊट मध्ये सोईसुविधांचा अभाव
संग्रहित फोटो राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर वाढत्या शहरीकरणाच लोन ग्रामीण भागापर्यंत पोहचलेल दिसत आहे . राळेगांव शहरासह तालुक्यात मोठ्यागांवा मध्ये गावालगतच्या सुपीक जमीनी शेतकरी मोठ्या रकमेत विकून टाकतांना पाहयला…
