शहरातील मूख्य मार्गावार तथा चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील पावसामुळे पडलेले खड्डे लवकरात लवकर सुरळीत करा: मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:- आम्ही चौफेर रस्त्यांची माहिती व चौकशी केली असता सर्वत्र पावसाने कहर केला असून या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य मार्गावरचं नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले…
