खुशखबर:ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने ( ऑफलाईन) स्वीकारले जाणार
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी,वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी दिली माहिती वरोरा: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि.30 डिसेंबर 2020 पर्यंत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. मात्र दि. 28…
