एमपीएससीचा बळी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाची मागणी
वाशिम - एमपीएससी स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने निराश होवून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबाला भरीव अर्थसहाय्य देवून कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी…
