ओबीसी समाजाच्या हक्कांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्याच्या मागणीसाठी भाजपचे राळेगाव येथे चक्का जाम आंदोलन
! माजी मंत्री आ,प्रा डॉ अशोक उईके यांच्या नेतृत्वात २ तास चक्काजाम आंदोलन राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भाजपच्या वतीने आज दि 26 जून रोजी राज्यातील 1 हजार स्थानी राज्यातील…
