चंद्रपूरचे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय चंद्रपूर लाच ठेवण्यात यावे आम आदमी पार्टी चंद्रपुर इंचार्ज सुनील रत्नाकर भोयर यांची मागणी.
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा सहवास आहे. असे असून चंद्रपुर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जाती प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे कार्यालय गडचिरोली-2 नावाने गडचिरोली ला सुरु आहे.१३…
