गॅस दर वाढीच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस च्या दरात सारखी वाढ होत असल्यामुळे सर्व सामान्य जनतेला याचा खूप फटका बसत आहे अच्छ्छेन चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेलं मोदी सरकार…
