हिमायतनगर पाणी पुरवठा आराखडा बैठक संपन्न ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होऊ देणार … आमदार माधवराव पाटील जवळगावकर
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाणी टंचाई हा सतत निर्माण होत असल्याने येणाऱ्या काळात नागरिकांना याचा त्रास होऊ नये त्यांचे योग्य ते नियोजन केले पाहिजे या समस्या…
