कांग्रेस पक्षाच्या ओबीसी विभाग राळेगाव तालुका अध्यक्षपदी बि.यू. राऊत सर तर शहराध्यक्षपदी राहुल होले यांची नियुक्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर:- शहरातील कांग्रेस पक्षाचे एकनिष्ठ सक्रिय कार्यकर्ते भानूदास राऊत सर यांच्या कार्याची दखल घेत कांग्रेस ओबीसी विभाग राळेगाव तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर राळेगाव शहरातील…
