अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
वरोरावरोरा शहरातील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीला वाढदिवसाच्या निमित्ताने घरी बोलवत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी प्रमोद बालाजी बेलेकर , धनंजय रामभाऊ पारके यांना दिनांक 31 ऑगस्ट ला…
