पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराणी महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम राज्याचे वने, सांस्कृतीक, मत्सव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे माध्यमातून एस. एस. ओ. कॅन्सर केअर सेंटर आणि कॅन्सर चॅरीटी स्ट्रस्ट यांच्या विशेष…
