गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या, राळेगांव तालुक्यातील सरई येथील घटना
प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यात पावसाने चौवीस दिवसांपासून पिंजून काढले शेत्या खरडून गेल्या उभे पिके वाळत जात आहे तर कुठे शेतीला तळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. अशातच राळेगांव…
