गारपीटग्रस्त गांजेगाव आणि सिंदगी शेतशिवारातील स्थळ निरीक्षणाचे काम शासकीय यंत्रणे राबवले आघाडीवर
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी १८ मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे अनेक फळ व फळावह पिकाचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्याला थोड्याफार स्वरूपात आर्थिक मदत मिळाल्यास योग्य होईल विशेष म्हणजे पेन्शन संदर्भात राज्यातील सर्वच…
