महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधीपदी डॉ अशोक फुटाणे यांची निवड
सहसंपादक: रामभाऊ भोयर दिनांक २७/१०/२०२४ रोजी अमरावती विभागीय ग्रंथालय संघांची कार्यकारिणी ची निवडणूक २०२४ ते २०२७ करिता मतदान घेऊन निवडणूक झाली या निवडणुकी मध्ये अमरावती विभागातील चार हि जिल्हे अकोला,…
