आणि भाऊं नी राळेगांव तालुका भाजपा मुक्त करुन दाखविला
… सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत, मतमोजणी अंती राळेगांव तालुक्यातून महाविकासआघाडी चे उमेदवार संजय देशमुख यांना तब्बल चौदा हजार आठशे मतांची आघाडी घेतली यांचं संपूर्ण श्रेय…
