ढाणकी शहर बनले अवैध सावकारीचे हब डोअर टू डोअर कलेक्शन व वसुली करणारी यंत्रणा ठरत आहेत पंटर
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ,ढाणकी सध्या शेतकऱ्याचा खरीप हंगाम जवळ येतो आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा व इतर सर्व बाबीच्या खरेदीसाठी त्यांना नितांत रकमेची गरज असते. मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींना पैशाची गरज भासते या…
