” साखरा राजा इथे स्पोकन इंग्रजी वर्गाच्या ४० दिवसीय उन्हाळी शिबीराला सुरवात “
गेल्या चार वर्षांपासून ग्रामिण भागातील जि. प. शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी गोपाळ गुडधे संचालित " गो विथ स्ट्रकचर " द्वारे आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबीराला आज दि. १४ मे २०२४ ला एका…
