न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी…
