गोवंशाची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणारे दोन आयशर वाहन जप्त, २४ बैल व ४४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर पो.स्टे. वडकी पोलीस ठाणे वडकी हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून गोवंशाची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करत नाकाबंदी लावण्यात…
