उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील खरे लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित!
संग्रहित फोटो लोकहित महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव उमरखेड. उमरखेड तालुक्यामधील विडूळ येथील प्रकरण रोजगार सेवकांच्या आडमुठेपणामुळे, गरीब घरकुल योजने पासून वंचित ठेवले. फ वरिष्ठांकडे कागदपत्रे न पाठवता जाणीवपूर्वक घरकुल…
