कर्नाटक विजयाचा राळेगाव काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव, भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू
सहसंपादक : रामभाऊ भोयर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौक व राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
