25 फेब्रुवारी रोजी आंबेडकर चौक येथे स्वतंत्र विदर्भाचा गजर यात्रा दाखल होणार,विदर्भ प्रेमींनी हजर राहण्याचे आवाहन
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनेक वर्षे जुनी आहे . यासाठी अनेकदा आंदोलने सुद्धा झाली आहेत . परंतु केंद्रसरकार कडून या संदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन…
