राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न.
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपुर संपूर्ण राज्यात कोविड १९ च्या दुसऱ्या लाटे मुळे मोठ्या प्रमाणात रुगणांची संख्या वाढली असून प्रचंड प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यूचे प्रमाण देखील…
