संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी व कार्यकारणी जाहीर
वणी येथील येरेंडेल तेली समाजबांधव यांच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली,प्रसंगी संताजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी येरेंडेल तेली समाज हितकारणी…
