ढाणकी शहरातील पथदिवे बंद होण्याचे नाव घेत नाही बंद होण्याचे ठिकाण विदेशात आहे का?
प्रतिनिधी : प्रवीण जोशीढाणकी शहरातील पथदिव्याची दिवसा लख्ख उजेड पाडण्याची प्रथा आणि परंपरा कायमच दिसून येत आहे. याबाबत वृत्तलेपर्यंत शहरातील पथदिवे चालूच होते यामुळे संबंधित पथदिवे राबविणारी यंत्रणा किती मजूर…
