वसाहतीत सुरू असलेले मध्य विक्रीचे दुकाने स्थलांतरित करा बाबूपेठ मधील महिलांचा आंदोलनाला आम आदमी पार्टी चे समर्थन
नियमाला पायदळी तुडवून मद्यविक्रीचे परवाने देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा - आप ची मागणी चंद्रपूर - बाबूपेठ येथे नव्याने सुरू झालेली सरकारी देशी दारूचे दुकान तथा बियर शॉपी आणि जुनी सुरू…
