ट्रॅक्टर पलटी होवून पंधरा वर्षीय तरुणाचा मृत्यू
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारेगांव येथील नंदुरकर यांच्या ट्रॅक्टर वर असलेल्या ड्रायव्हरने भरधाव वेगात ट्रॅक्टर निष्काळजीपणाने चालवून गावाल एका पंधरा वर्षे तरुणाचा ट्रॉली…
