युवासेना वरोरा वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटप
प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा युवासेना वरोरा वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटपदि २२/१२/२०२० रोज़ी शिवसेना ज़िल्हाप्रमुख मा श्री नितिनभाऊ मत्ते यांचा मार्गदर्शनात उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे युवासेना वरोरा शहरप्रमुख श्री गणेश जानवे यांचा…
