बदाम ,काजू ,सुखा मेवा चोरणाऱ्या चोरांना 24 तासात अटक ,महागाव पोलिसांची धडक कारवाई
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी येथे दि. ५/०५/२०२३ रोजी सकाळी ३/०० वाजेच्या सुमारास मौजा फुलसांवगी येथिल राहनारे रीतेश संतोष भारती व नरेश शिवलाल जैस्वाल…
