शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न -:पालकमंत्री संजय भाऊ राठोड
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) यवतमाळ येथे शेती व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राबवत आहे -नमो शेतकरी महा सन्मान योजना, मागील त्याला, फळबाग, पीक…
