अन्नपुरवठा विभागाचा गलथान कारभार आंधळ दळत कुत्र पीठ खाते
अन्नपुरवठा मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा व राशन दुकानदाराचा परवाना रद्द करावा- आम आदमी पार्टीची महिला अध्यक्ष ॲड. सुनिता पाटील यांची मागणी.. आम आदमी पार्टी चंद्रपूर अध्यक्ष ऍड सुनीता पाटील…
