शेतकरी लाभार्थी कुटुंबाची अवस्था ना ईधर ना उधर
पाच महिन्यापासून रेशन दुकानातून एपीएल कार्ड धारक शेतकरी लाभापासून वंचित
सहसंपादक:- रामभाऊ भोयर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मार्च २०२३ मध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एपीएल शिधापत्रिका कार्ड धारक शेतकऱ्यांना धान्य ऐवजी दर महिन्याला प्रत्येकी १५० रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे शासनाने जाहीर…
