राळेगाव तालुक्याच्या काॅंग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
राळेगाव तालुका काॅंग्रेस पक्ष व शहराच्या वतीने आज दिनांक 31/5/2023 रोज बुधवारला भाऊसाहेब कोल्हे सभागृहात नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता पंरतु कार्यक्रमाचे आयोजन…
