यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेत भरवणार कला प्रदर्शन सर जेजे इन्स्टिट्यूट मध्ये पास आऊट झालेले कलाकार
लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी. संदीप जाधव सर जेजे इन्स्टिट्यूट चे आर्टिस्ट प्रोफेशनल फोटोग्राफी दत्तात्रय कांबळे हे पुणे येथे राहत असून त्यांना कला प्रदर्शनी करण्यात फार उत्सुकता आहे. जेणेकरून गरीब…
