हवामान अंदाज विषयी श्री गजानन जाधव साहेब यांचे मार्गदर्शन
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तूळसिराम राठोड (ग्रामीण ) 💥हवामान अंदाज 💥या आठवड्यात सुद्धा राज्यात पूर्णपणे स्थिर हवामान अपेक्षित नाही, संपूर्ण आठवडा बऱ्याच भागात दुपार नंतरचे आभाळी हवामान राहण्याचा अंदाज आहे,…
