आदर्श मंडळ राळेगांव चा स्तुत्य उपक्रम.
वेडसर बादशहा ला मिळाला आपला परिवार..
सहसंपादक -रामभाऊ भोयर आदर्श मंडळ राळेगाव च्या सदस्यांनी शहरामध्ये वेड्या सारखा फिरत असलेल्या बादशहा ला यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशन येथे उपचार व देखभालीसाठी काही महिन्यांपूर्वी भरती केले.येथे बादशहा वर उपचार…
