निंगनुर गावातील दिवसा अंधार,ग्राम पंचायत कारभाराचा लख्ख उजेड
प्रतिनिधी प्रवीण जोशी, ढाणकी : - ग्राम पंचायत अंतर्गत निगंनुर गावात सर्वत्र विद्युत पोलवर बसविण्यात आलेले पथदिवे बरेच महिन्यापासून रात्रंदिवस २४ तास सुरुच राहात असल्यामुळे विजेचा अनाठाई वापर होत आहे…
