राळेगाव तालुक्यातील शेकडो युवक, विद्यार्थ्यांनी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात प्रवेश
हिंदू जननायक मराठी हृदयसम्राट मा राजसाहेब ठाकरे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन आज राळेगाव तालुक्यातील शेकडो युवक, विद्यार्थ्यांनी मनसे तालुकाध्यक्ष शंकर…
