पोंभुर्णा येथे आतंरराष्ट्रीय योगदिन साजरा
प्रतिनिधी:आशिष नैताम शरीराच्या व मनाच्या ऊत्तम आरोग्यासाठी नियमितपणे योग करणे आवश्यक आहे. २१ जुन आतंरराष्ट्रीय योग दिवस पोंभुर्णा येथे सकाळी ६ वाजता राजराजेश्वर मंदिरासमोरील पटांगणावर साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात योग…
