ढाणकी: दर्पण पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत
प्रतिनिधी,प्रवीण जोशी ,ढाणकी दिनांक 31 डिसेंबर रोजी दर्पण पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.रोख ठोक भूमिका बजावणारे निर्भिड,निष्पक्ष असे कर्तव्य बजावणारे 2021 या वर्षी ढाणकी येथे दर्पण पत्रकार संघाची स्थापणा…
