सेवानिवृत्त सैनिकाची भव्य मिरवणूक व नागरी सत्कार सोहळा संपन्न, मित्र परिवार व नवोदय क्रीडा मंडळाचे आयोजन
राळेगाव शहरातील भारतीय सैन्य दलात एकवीस वर्षे सेवा देऊन भारतीय सीमेचे रक्षण करणारे सचिन एकोनकर हे सेवानिवृत्त होऊन राळेगाव शहरात स्वगृही परत आल्याने सचिन एकोनकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली…
