ढाणकी येथील श्री दत्तमंदिरात मान्यता वस्त्र प्रदान सोहळा संपन्न
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ. ढाणकी येथे मान्यता वस्त्र प्रदान सोहळा श्रीदत्त मंदिर टेंभेश्वर नगर ढाणकी ला संपन्न झाला,यात नुतन महंत प.पू.प.म.उपाध्य कुलाचार्य वर्धनस्त बिडकर बाबा यांची निवड झाली आहे , यावेळी कवीश्वर…
