शिवसैनिकांनो येणाऱ्या प्रत्येक निवडणूकांसाठी दक्ष राहा: माजी खासदार चंद्रकांत खैरे
उमरखेड:प्रवीण जोशी आगामी नगर पालीका जि प व पं स निवडणुकीसाठी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत सैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे राहा असे आवाहन शिवसेना नेते तथा…
