युवकांनी अध्यात्मातून गावाच्या सर्वांगीन विकासाचा संकल्प करावा- माजी आमदार सुदर्शन निमकर
माथरा (ता.राजुरा) येथे आज दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी सुरु झालेल्या श्री गुरुदेव दत्त सांप्रदायिक मंडळ, माथरा द्वारा आयोजित प. पु. श्री सद्गुरु नामदेव महाराज रोकडे यांच्या पुण्यस्मरणार्थ किर्तन महोत्सव…
