शासकीय दुग्धशीतकरण केंद्र बनले खंडर, अन होते ”बीस साल बाद” चित्रपटाची आठवण
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी एकेकाळी ढाणकी शहर आणि आजूबाजूचा परिसर दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध होता तसेच दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय मानला जातो इतर अनेक पिके हे दीर्घकालीन स्वरूपात असतात त्याला…
