राळेगाव येथे जुनी पेन्शन आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कर्मचाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसाद [ वर्ग 10 व 12 च्या बोर्ड परीक्षेत कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन काळ्या फिती लावून केले कामकाज ]
सहसंपादक: रामभाऊ भोयर जुनी पेन्शन योजना लागू करा या मुख्य मागणी व अन्य मागण्यासाठी दिनांक 14 मार्च पासून राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. असून राळेगाव तालुक्यात याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…
