किसन भाऊ हासे यांची प्रेस कौन्सिलऑफ महाराष्ट्र, मुंबई कार्याध्यक्षपदी निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारीता व पत्रकारांच्या प्रश्नांसाठी 30 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणारे किसन भाऊ हासे यांची मुंबई येथील प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे…
